भा.ज.पा.च्या तलासरी तालुका अध्यक्षपदी विवेक धनंजय करमोडा यांची एकमताने निवड, कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचा उत्साह!
तलासरी (20 एप्रिल 2025): आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संघटनात्मक बदलांसह भारतीय जनता पार्टीने तलासरी तालुका अध्यक्षपदी विवेक धनंजय करमोडा यांची एकमताने निवड केली आहे. या निर्णयामध्ये माजी मंत्री व आमदार मा. रवींद्र चव्हाण साहेब तसेच पालघर जिल्ह्याचे कार्यक्षम अध्यक्ष भरत रजपूत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र व पालघर जिल्ह्याच्या कोर कमिटीच्या संमतीने निवड झाली. … Read more