Palghar Nargrik

Breaking news

वर्तक नगर पोलिस स्टेशनची उल्लंघनात्मक कामगिरी

बिनु वर्गिस कि रिपोर्ट : नवी मुंबई – वर्तक नगर पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात काही महत्त्वाच्या गुत्थ्यांचा पर्दाफाश झाला आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.   • कुठे आणि कधी? वर्तक नगर पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात २०/०३/२०२४ रोजी काही गंभीर गुन्हे उघड झाले. • कसल्या प्रकारच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश? पोलिसांनी दोन मोबाईल फोन चोरले जाण्याच्या प्रकरणात … Read more

📢 एनएच 48 मुंबई-अहमदाबाद हाईवे पर महालक्ष्मी मंदिर के पास ट्रैफिक जाम, कासा पुलिस अधिकारी की लापरवाही की वजह से बढ़ी परेशानी! 📢

पालघर, 18 एप्रिल, 2025 – एनएच 48 (मुंबई-अहमदाबाद हाईवे) पर महालक्ष्मी मंदिर के पास ट्रैफिक जाम की समस्या दिन-प्रतिदिन बढ़ती जा रही है, और इस अव्यवस्था के लिए कासा पुलिस स्टेशन के प्रभारी अधिकारी की लापरवाही जिम्मेदार मानी जा रही है। वीडियो में आप देख सकते हैं कि मंदिर के दर्शन के लिए आने वाले … Read more

📢 पालघर में महालक्ष्मी मंदिर जत्रा के दौरान जुगार की अवैध गतिविधियाँ, कासा पुलिस निरीक्षक के खिलाफ कार्रवाई की मांग! 📢

  पालघर, 17 एप्रिल, 2025 – पालघर जिले के महालक्ष्मी मंदिर की जत्रा के दौरान जुगार की अवैध गतिविधियाँ चलने की गंभीर खबर सामने आई है। यह न केवल धार्मिक स्थल की गरिमा को ठेस पहुँचाती है, बल्कि सार्वजनिक शांति और सुरक्षा के लिए भी एक बड़ा खतरा उत्पन्न कर रही है। सूत्रों से पता … Read more

🏅 पालघरचा गौरव: रुद्रांक्ष पाटील यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार! 🏅

पालघर जिल्ह्याला मिळाले एक ऐतिहासिक यश! 🌟 पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय पोलिस अधीक्षक मा. श्री. बाळासाहेब पाटील यांचे सुपुत्र रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांनी नेमबाजी (शूटिंग) या क्षेत्रात “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार” प्राप्त करून पालघर जिल्ह्याचा नाव देशभर उज्जवल केला आहे. 🎯👏 हा प्रतिष्ठित पुरस्कार पुण्यात झालेल्या एका भव्य समारंभात राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री … Read more

जिल्ह्यातील लायक नसलेले उमेदवार आणि बिकाऊ मतदार…?

पालघर | मयूर ठाकूर पालघर जिल्ह्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले असून, सर्वच पक्षाचे छुप्या युत्या आघाड्या या मतदारांना अंधारात ठेऊन होताना दिसत आहेत.त्यात काही मतदार हे फक्त पैश्याला आणि दारूला भुलून आपले किमती मत विकून रिकामी होऊन जातात.काल पर्यंत जे मांडीला मांडी लावून बसत होते, ते आता निवडणुकीत एकमेकांन समोर उभे आहेत.अगदी … Read more

उपऱ्या गावितांसाठी निष्ठावंत भूमिपुत्र श्रीनिवासचा बळी….

पालघर | प्रतिनिधी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून कोणाला कुठे तिकीट मिळणार या कडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पालघर जिल्ह्यात एकी कडे निष्ठावंताना डावलून उपरे पक्ष बदलू उमेदवार यांना महत्व देण्यात येते असे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केले तेव्हा त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांन पैकी एक असलेले पालघर चे विद्यमान श्रीनिवास वणगा यांना तिकीट … Read more

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या चौथ्या यादीत 7 नावांची घोषणा; कोण आहेत हे ‘पॉवर’फूल उमेदवार

शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीमध्ये 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाने एक्सवर पोस्ट शेअर करत या उमेदवारांची माहिती दिली आहे. या यादीत वाईमधून अरुणा देवी पिसाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासह शरद पवारांच्या उमेदवार यादीत 12 महिला झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची … Read more

अखेर जि प अध्यक्षाचे बंड…!

पालघर | प्रतिनिधी विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम हे प्रयत्न करत होते. परंतु महायुतीने येथून भाजपाच्या हरिश्चंद्र भोये यांना उमेदवारी दिल्यानं निकम नाराज असून त्यांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे. “कोणत्याही परिस्थितीत विधानसभेची निवडणूक लढवायची आणि ती जिंकायचीच,” असा निर्धार त्यांनी केलाय. विक्रमगड मतदारसंघातून निकम यांनी यापूर्वी दोनवेळा विधानसभेची … Read more

शिवसेनेतून दोन साडू आमने सामने…?

पालघर | जावेद लुलानिया पालघर विधानसभा मतदार संघ हा महाविकास आघाडीने आणि महायुतीने शिवसेने साठी सोडला असून उबाठा सेने तुन जयेंद्र दुबळा आणि शिंदे सेनेतून सर्व पक्ष फिरून आलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आतील खाजगी गोष्टी कोणाच्या बाहेर काढू नये असे म्हणतात…? पण जर मतदार जनतेचा प्रश्न असेल तर आम्ही तेही बाहेर … Read more

पालघर पोलिसांची मोठी कारवाई – 36 लाख रुपयांचा अवैध दारू साठा जप्त; 14 वाहनांसह 108 बॉक्समधील दारू हस्तगत

पालघर । सन्नान शेख पालघर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत 36 लाख रुपयांच्या अवैध दारू साठ्याची जप्ती केली आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क कायद्याचे उल्लंघन करत तळासरी तालुक्यातील एका गुप्त ठिकाणी ठेवलेल्या या साठ्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत एकूण 108 बॉक्समध्ये असलेली विविध प्रकारची दारू आणि एकूण 239.08 लिटरचा साठा हस्तगत … Read more