पालघर नगराध्यक्ष वर्षा मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांचा उत्साह…….
तीन हजार स्पर्धकांचा सहभाग पालघर नगरपरिषदेमार्फत आयोजित नगराध्यक्ष वर्षा मॅरेथॉनमध्ये पालघरमधील तीन हजार स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रविवारी ही मॅरेथॉन नगरपरिषदेच्या शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समितीमार्फत घेण्यात आली. या मॅरेथॉनमध्ये लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी आपला सहभाग दर्शवला. विविध वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेत सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. भर पावसात विविध स्पर्धकांनी मॅरेथॉनमध्ये … Read more