Palghar Nargrik

Breaking news

एक हात मदतीचा सामाजिक सेवा संस्थापक अध्यक्षा…..सौ.ज्योती सचिन आघाणे….

एक हात मदतीचा सामाजिक सेवा संस्था चा प्रथम वर्धापन दिनानिमित्त आपण IRA blessing trust शेलू येथील बालआश्रम मधील मुलांसोबत अन्नदान,व कच्चे किराणामाल. मुलींसाठी सेनेटरी नेपकीन,तसेच दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्यां वस्तू व चित्रकला स्पर्धेचे नियोजन इत्यादी साजरा करण्यात आले या उपक्रमात दानशूर नागरीकानी भरघोस प्रतिसाद दिला त्यांच्या देणगीशिवाय हा उपक्रम अपूर्ण आहे *????तसेच कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या … Read more

दुर्घटना रोखण्यासाठी , संपूर्ण जिल्हा पोलिस दल एकटवला….. स्वागतार्ह ……

झालेल्या मीटिंग मध्ये आदरणीय जिल्हा एस पी , श्री बाळासाहेब पाटील साहेबांनी उत्तम मार्गदर्शन केले. जमलेले महामार्ग अधिकारी. ठेकेदार कं चे इंजिनिअर , वाहतूक शाखा अधिकारी स्थानिक पोलीस स्टेशन प्रभारी उपस्थित होते. अनधिकृत कट बंद केल्यानंतर काही प्रमाणात , फैटल एक्सीडेन्ट होउन , प्राणहानी चे प्रमाण कमी झाले असले तरी बर्याच ठिकाणी अद्यावत उपाययोजना अजून … Read more

एंटीलिया बम कांड मामले में गिरफ्तार पूर्व पुलिस अधिकारी प्रदीप शर्मा को राहत, सुप्रीम कोर्ट ने दी जमानत

बिजनेसमैन मनसुख हिरेन की हत्या और एंटीलिया बम कांड मामले के संबंध में गिरफ्तार पूर्व पुलिस अधिकारी प्रदीप शर्मा को बुधवार (23 अगस्त) को सुप्रीम कोर्ट ने जमानत दे दी.

जिजाऊ संस्थेकडून पत्रकारांना चक्क पैसे वाटप…

नुकत्याच बोईसर विधानसभेचे अध्यक्ष नरेश धोडी यांच्यावर बलात्काराचा गुन्हा पुसण्याकरिता सपाटून मार खाणाऱ्या जिजाऊ संस्थाचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. दि.२२ पालघर| नुकत्याच बोईसर विधानसभेचे अध्यक्ष नरेश धोडी यांच्यावर बलात्काराचा गुन्हा पुसण्याकरिता सपाटून मार खाणाऱ्या जिजाऊ संस्थाचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे.काही मोजक्याच पत्रकारांना चक्क पैसे वाटण्यात आल्याचे समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली … Read more

अरे देवा! शनिवारपासूनच मुंबई लोकलवर मेगाब्लॉक; प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवण्याआधी पाहून घ्या सविस्तर माहिती……..

रविवारी छानसा पाऊस, कमाल वातावरण आणि एकंदरच सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तुम्हीही मुंबईत भटकंतीसाठी येण्याचा बेत आखताय? घरात आलेल्या पाहुण्यांना मुंबई आणि त्याहूनही मुंबईची लोकल दाखवायचीये? असं असेल तर सर्वप्रथम ही माहिती वाचून घ्या. कारण, या रविवारीसुद्धा मुंबई लोकलवर मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. मध्य रेल्वेच्या नाहूर आणि मुलुंड स्थानकांदरम्यान गर्डर टाकण्यासाठी शनिवारपासूनच हा … Read more

महाराष्ट्र के पूर्व मंत्री नवाब मलिक को सुप्रीम कोर्ट से मिली जमानत……

महाराष्ट्र के पूर्व मंत्री नवाब मलिक को शुक्रवार (11 अगस्त) को सुप्रीम कोर्ट ने मनी लॉन्ड्रिंग केस में बड़ी राहत दी. कोर्ट ने मलिक को दो महीने के लिए जमानत चिकित्सा आधार पर दी है. लाइव लॉ के मुताबिक, ईडी ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (NCP) के नेता नवाब मलिक को जमानत देने का विरोध नहीं … Read more

जागतिक आदिवासी(मूलनिवासी) दिन क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा चौक मनोर ता.जिल्हा पालघर …….

आज जागतिक आदिवासी दिन मनोर येथे साजरा करण्यात आला मनोर चे पोलीस निरीक्षक श्री सतीश शिवरकर यांचे हस्ते नारळ वाढऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली, गावदेवी,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या चौकाला हार अर्पण करण्यात आले.इर्सालवाडी येथील मृतात्म्याना श्रध्दांजली वाहण्यात आली त्यानंतर आदिवासी दिनाच्या शिवरकर साहेब,तानाजी घोलप,कुमावत सर,प्रवीण संखे यांनी शुभेछ्या दिल्या आदिवासी एकता … Read more

World Tribal Day 2023: देश में आदिवासियों पर अत्याचार के मामले बढ़े या घटे, संसद में केंद्रीय मंत्री ने दिया जवाब…….

पूरी दुनिया बुधवार (9 अगस्त, 2023) को विश्व आदिवासी दिवस (World Tribal Day) मना रही है, लेकिन भारत में शिक्षा और रोजगार के क्षेत्र में अनुसूचित जनजातियों की हालत क्या है? राज्यसभा में सरकार की ओर से दिया जवाब बताता है कि एसटी के खिलाफ अत्याचार और अपराध के मामले पिछले पांच सालो में बढ़े … Read more

….’एक खड्डे ने’ पूरे प्राधिकरण को हिजडा साबित कर दिया ।

पुल पर पड़े गड्ढों से जब भी भारी-भरकम वाहन गुजरते हैं , तब हर पहिया,”कई टन वजनी हैमर” का काम करता है। लाखों वाहन दिन-रात ईस गड्ढे में पटकने से , लगातार हैमरींग होते रहती है, परिणाम स्वरूप कितना भी मजबूत ढ़ांचा हो ,वह ईस लगातार हो रहे घणाघात से चकनाचूर होना तय है। बड़े … Read more

नासिक : सिन्नरचं धुळवड गाव पुन्हा चर्चेत, ग्रामपंचायत शिपायाने स्वतःला संपवलं, पोलिसांकडून सरपंचाला अटक

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील धुळवड (Dhulvad Village) हे गाव टोमटो उत्पादक शेतकऱ्यांमुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. आता पुन्हा हे गाव चर्चेत आले आहे. येथील ग्रामपंचायतीच्या शिपायाने टोकाचा निर्णय घेत स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सरपंच दादा सांगळे यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी सिन्नर (Sinner) तालुक्यातील … Read more