मोदी सरकार के खिलाफ अविश्वास प्रस्ताव: कांग्रेस ने PM मोदी से पूछा- मणिपुर हालात पर बोलने में 80 दिन क्यों लगे?
राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत सुरु आहेत. मात्र, यावर अजूनही दोन्ही नेत्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिकिया आलेली नाही. अशात राज्याच्या राजकीय घडामोडी पाहता या दोन्ही ठाकरे बंधूनी एकत्र यावे अशी भावना दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची आहे. त्यातच आता मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी … Read more