मुंबईकरांनो सावधान! ‘या’ 5 दिवसात हाई टाईडचा अलर्ट, बीएमसीकडून सतर्कतेचा इशारा……
मुंबईमध्ये पावसाळ्याच्या (Moonson Update) काळात समुद्राला मोठ्या प्रमाणात भरती (High Tide) येत असते. जून ते सप्टेंबरच्या काळात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर उंचच्या उंच लाटा दिसून येतात. अशातच आता बुधवार म्हणजेच 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत सलग पाच दिवस मोठी भरती येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना (Mumbai News) सतर्कतेचा इशारा देण्यात … Read more