जिल्हा परिषदेच्या विविध पदाची सरळसेवेने भरती . -जिल्हाधिकारी गोविंद बोडके
पालघर दि. 04 : (जिमाका) जिल्हा परिषदेच्या विविध पदाच्या 991 जागांसाठी सरळसेवेने भरती करण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी दि. 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले. . जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी जिल्हा परिषदेच्या … Read more