मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर दरड कोसळ्यामुळं वाहनांचा खोळंबा; पाहा सध्याच्या घडीला नेमकी काय परिस्थिती…….
पावसाच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागांमध्ये दरडी कोसळल्याचं आपण पाहिलं. त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरीही काही तासांसाठी वाहतुकीचा खोळंबा झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनं वाहतुक करणाऱ्यांपैकी तुम्हीही असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी. मुंबई- पुणे- एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळण्याची घटना घडली. रविवारी रात्री सव्वा दहाच्या … Read more