Palghar Nargrik

Breaking news

मुंबईतील इमारतीच्या 13व्या मजल्यावर चढला महाकाय अजगर; पण गच्चीवरील दृश्य पाहून सारेच हादरले…..

मुंबईतील घाटकोपर (Ghatkoper) येथे चार फूट लांबीचा अजगर आढळला सापडला आहे. घाटकोपर पश्चिम येथील एका टॉवरमध्ये 13व्या मजल्यावर अजगर सापडला आहे. मोठ्या सोसायटीत अजगर सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सर्पमित्रांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली आहे. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अजगराला रेस्क्यू केले आहे. मात्र इतक्या उंचीवर हा अजगर पोहोचला कसा याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त केले … Read more

Mumbai Rain Update: मुंबईला दिलेल्या Red Alert चा कालावधी वाढवला; जाणून घ्या सविस्तर तपशील……

राज्याच्या राजधानीचं शहर असलेल्या मुंबईमध्ये हवामान खात्याने जारी केलेल्या रेड अलर्टचा कालावधी शुक्रवारपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुंबईमध्ये बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरांसहीत ठाणे जिल्ह्यातील शाळांना आज (27 जुलै 2023 रोजी) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या रेड अलर्टची मुदत आज सायंकाळपर्यंत होती ती वाढवून … Read more

पालघर: दो सगे मुस्लिम भाइयों ने पेश की इंसानियत की मिसाल,खून देकर हिंदू महिला की बचाई जान

हमारे देश भारत में एक ओर जहां कुछ लोग धर्म के नाम पर सांप्रदायिकता का ज़हर घोल रहे हैं वहीं कुछ लोग ऐसे भी हैं जो एक दूसरे की मदद कर आपसी भाईचारा व प्यार व मोहब्बत का पैगाम दे रहे हैं। ताज़ा मामला महाराष्ट्र के पालघर जिला से सामने आया है जहां दो सगे … Read more

मणिपूर मधील विदारक व राक्षसीवृत्तीचे काही दृश्य समाजमाध्यमांद्वारे जगा समोर आली आहेत…..

पालघर – दि. २६, मणिपूर मधील विदारक व राक्षसीवृत्तीचे काही दृश्य समाजमाध्यमांद्वारे जगा समोर आली आहेत. त्यामुळे सर्वत्र संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली असून, या तिरस्करणीय घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेने कडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना आज निवेदन देण्यात आले. दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी ही घटना असून, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होणेकामी पंतप्रधान … Read more

Ganpati Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मध्य रेल्वेकडून महत्त्वाची घोषणा……

यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मध्य रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी ९ विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. गणपतीच्या काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. या पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता मध्य रेल्वे आणखी १८ (९DN+९UP) अनारक्षित फेऱ्या जाहीर केल्या आहेत. डाऊन मार्गावर ९ … Read more

CSMT स्थानकात बनणार आणखी एक हायटेक सबवे, मिळणार वर्ल्ड क्लास सुविधा, प्रवाशांना असा होणार फायदा…..

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनवर (CSMT) आणखी एका सबवेची मंजूरी देण्यात आली आहे. हा सबवे सीएसएमटी रेल्वे स्टेशन आणि मेट्रो-3 कॉरिडोरच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या मध्ये बांधण्यात येणार आहे. या सबवेची लांबी 365 मीटर इतकी आहे. विशेष म्हणजे, या सबवेमुळं सीएसएमची मेट्रो स्टेशन आणि लोकल प्रावाशांना आरामात स्टेशनपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून … Read more

Dada Bhuse : ‘मी असो अगर कुणीही असो, कायदा सर्वाना सारखाच’, टोल तोडफोड प्रकरणावर मंत्री दादा भुसे म्हणाले……

समृद्धी महामार्गावरील (Samrudhhi Highway) नाशिकच्या गोंदे टोल नाका तोडफोड प्रकरणी टोल प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार मनसेच्या 12 ते 15 अज्ञात कार्यकर्त्यांवर वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी रविवारी रात्रीतूनच मनसेच्या 8 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक (MNS Leaders Arrested) केली आहे. यात विद्यार्थी सेना पदाधिकारी आणि राज्य कार्यकारणी सदस्यांचा समावेश असून ईतर संशयितांचा … Read more

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर दरड कोसळ्यामुळं वाहनांचा खोळंबा; पाहा सध्याच्या घडीला नेमकी काय परिस्थिती…….

पावसाच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागांमध्ये दरडी कोसळल्याचं आपण पाहिलं. त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरीही काही तासांसाठी वाहतुकीचा खोळंबा झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनं वाहतुक करणाऱ्यांपैकी तुम्हीही असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी. मुंबई- पुणे- एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळण्याची घटना घडली. रविवारी रात्री सव्वा दहाच्या … Read more

Weather Update: महाराष्ट्रात पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस; पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना IMD चा इशारा!

पुढच्या 5 दिवसात राज्यात मुसळधार ते मेघगर्जनेसह पावसांची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. राज्यात (Heavy Rains In Maharastra) अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस असल्याची माहिती समोर येतीये. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता देखील हवामान खात्याकडून (IMD) वर्तविण्यात आली आहे. जळगाव, नाशिक, धुळे, अहमदनगर, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, वर्धा, अकोला, बुलडाणा, वाशिम, … Read more

यह तस्वीर और वीडियो जो आप देख रहें हैं ,मुंबई अहमदाबाद महामार्ग , वह वसई से मुंबई जाते समय ,……..

“NH 48 Awareness Group” के संस्थापक ,और पालघर नागरिक न्यूज के संपादक , श्री जावेद लुलानिया जी ने मुंबई जाते समय दिखाई है। आंखों देखा हाल । जूचंद्र से फाउंटेन होटल । क्या जरूरत है किसी संपादक , समाज सेवी को , जान जोखिम में डालकर विडियो बनाने कि ? यह सवाल जनता पुंछ रही … Read more