सफाळे रेल्वे फाटक LC-42 बंद – पर्यायी व्यवस्था न दिल्याने नागरिक रस्त्यावर | आज आंदोलन
सफाळे (ता. पालघर): रिपोर्टर सन्नान शेख 31 मार्च 2025 रोजी DFCC व रेल्वे प्रशासनाने सफाळेतील LC-42 क्रमांकाचा रेल्वे फाटक अचानक बंद केला. या बंदीमुळे विद्यार्थी, रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आजवर कोणतीही पर्यायी व्यवस्था न दिल्यामुळे संतप्त नागरिकांनी आज 13 मे रोजी सकाळपासून रेल्वे स्थानकाजवळ तीव्र आंदोलन सुरू केले आहे. … Read more