Palghar Nargrik

“ठाकरे-मनसे यांचा ५ जुलैचा मोर्चा रद्द; ऐवजी ‘विजयी मेळावा’ – राज ठाकरेंनी स्पष्ट केलं, ‘हा कोणत्याही पक्षाचा नसणार!’”

प्रतिक मयेकर  बोईसर | प्रतिनिधी त्रिभाषा धोरणाअंतर्गत राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केल्यानंतर अखेर राज्य सरकारनं माघार घेतली. ठाकरे बंधूंच्या आक्रमक भूमिकेमुळेच हे शक्य झालं, असं मानलं जात आहे. त्यामुळे आता ५ जुलै रोजी होणाऱ्या ठाकरे गट आणि मनसेच्या संयुक्त मोर्च्याऐवजी ‘विजयी मेळावा’ आयोजित केला जाणार आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

पालघर पोलिसांची मोठी कारवाई: गांजा, एमडी ड्रग्स जप्त – एसपी सतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अमली पदार्थ माफियांवर कडक कारवाई.

📍 पालघर पालघर जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी मोठी मोहीम राबवली आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईत पोलिसांनी १२ किलो ७०० ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे ₹१,२७,०००/-) व इतर अमली पदार्थ जप्त केले असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पालघरचे नवे पोलीस अधीक्षक श्री. सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखा पालघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. … Read more

मनोर किराणा दुकान से 11 थैलों में ₹56,812 का गुटखा जब्त — असली सप्लायर कौन?

📍 मनोर, पालघर गुटखा बिक्री पर महाराष्ट्र सरकार की सख्त बंदी के बावजूद, पालघर जिले के मनोर क्षेत्र में गुटखा माफिया का जाल दिन-ब-दिन गहराता जा रहा है। ताज़ा घटना में, मनोर पुलिस ने एक किराणा दुकान पर छापा मारकर 11 थैले गुटखे के जब्त किए हैं जिसकी बाजार कीमत ₹56,812 बताई गई है। पुलिस … Read more

“खैरेपाडा ग्रामपंचायतीचा गटार घोटाळा – कृष्णा नगरमधील नागरिकांची फसवणूक, दर्जाहीन काम, आणि निष्क्रिय यंत्रणा!”

प्रतिक मयेकर  खैरेपाडा,बोईसर | खैरेपाडा ग्रामपंचायत हद्दीतील कृष्णा नगरमध्ये सुरू असलेलं गटार बांधकाम सध्या गंभीर वादात अडकले आहे. या कामात दर्जाहीन साहित्याचा वापर, पावसात सुरू असलेली बेकायदेशीर कामे, उघडी लोखंडी सळई, भिंतींना पडलेल्या चिरा आणि सर्वात मोठं म्हणजे ग्रामपंचायतीकडून होणारं दुर्लक्ष – यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे.   गुणवत्ता नाही, केवळ दिखावा! कृष्णा नगरमध्ये … Read more

गांजाच्या तस्करीवर मोठा झटका! विक्रमगड जवळ सापळा रचून ७ लाखांचा मुद्देमाल जप्त – दोन नाशिककर आरोपी अटकेत

प्रतिक मयेकर  विक्रमगड: पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखा, पालघर आणि विक्रमगड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने गांजाच्या तस्करीवर धडक कारवाई करत तब्बल ७ लाख ५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कारवाई दि. १३ जून २०२५ रोजी सायंकाळी ८.४५ वाजता विक्रमगड-जव्हार रोडवरील यशवंतनगर हद्दीत करण्यात आली. स्थानिक … Read more

इंस्टाग्रामवरून बेपत्ता वासुदेवचा शोध – बोईसर पोलिसांची थरारक डिजिटल मोहीम यशस्वी!

प्रतिक मयेकर  बोईसर: दोन वर्षांपूर्वी घराबाहेर पडलेला एक मुलगा… आणि त्याच्यामागे हरवलेली अनेक स्वप्नं…वासुदेव उर्फ रोहित सिंग, वय १६ वर्ष, बोईसर परिसरातून २०२३ साली बेपत्ता झाला होता. घरातील प्रत्येकाने त्याच्या आठवणी जपल्या होत्या – फोटो, कपडे, शाळेचा आयडी कार्ड… पण मुलगा मात्र कोणाच्याही हाती लागत नव्हता. तपासात अनेक अपयशी वळणं आली, पण बोईसर पोलिसांनी हार … Read more

अपहरणप्रकरणी बोईसर पोलिसांची मोठी कामगिरी; सहा बेपत्ता मुलांचा यशस्वी शोध पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

प्रतिक मयेकर  बोईसर: पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत एकूण सहा बेपत्ता मुलांचा ठावठिकाणा लावून त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या कुशीत परत आणले. २०२४ मध्ये एक आणि २०२५ मध्ये तब्बल पाच असे एकूण सहा अपहरणाचे गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणांमध्ये चार अल्पवयीन मुली आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. पोलिसांच्या अचूक तपास … Read more

पालघर | ११ जून २०२५ — एम.आय.डी.सी. पोलिसांनी अंमली पदार्थांच्या साखळीवर मोठा घाव घालत मेफेड्रॉन (एम.डी.) चे उत्पादन, वाहतूक व विक्री करणाऱ्या टोळीतील तिघांना अटक केली असून, एकूण ₹३६,५७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक ७ जून रोजी रात्री ११:४५ वाजता एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्कोडा कार (MH 43 AN 3762) भरधाव वेगाने जाताना … Read more

हुक्का पार्लर मे नंगा नाच: आचोळे पोलीस की हद्द में गैरकानूनी गतिविधि

📍 स्थान: आचोळे मशान व RTO ऑफिस के सामने, गुरिचरण सर्वे नंबर ६, बांधे हुए गली, आचोळे 🗓️ दिनांक: ११ जून २०२५ 📸 फोटो: हुक्का पार्लर, पोलीस अधिकारी, मालिक विक्रांत पाटिल ऊर्फ विक्की, अंदर के व्हिडिओज हुक्का पार्लर में चल रहा नंगा नाच, पोलीस बेखबर!!! आचोळे पोलीस स्टेशन की हद्द में, आचोळे मशान और RTO … Read more

🔺 पालघर जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांचे खुलेआम साम्राज्य – पोलीस कारवाई फक्त दिखावा? 🔻

दिनांक: १० जून २०२५ ‘पालघर नागरिक’ ग्रुपची विशेष बातमी…. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि वाडा भागात खुलेआम गांजा, गुटखा, गावठी दारू, मटका, आणि जुगार क्लब सारखे बेकायदेशीर धंदे बिनधास्त चालू आहेत. या धंद्यांविरोधात आम्ही दोन वेळा पोलिसांना लेखी तक्रारी दिल्या असून संबंधित धंदेवाल्यांची नावे, पत्ते आणि पुरावेही दिले गेले; मात्र आजतागायत पोलीस प्रशासनाकडून कोणतीही … Read more