
जनसेवेचा रत्न: अरविंद सावंत यांना ‘संसद रत्न पुरस्कार’ मुंबई दक्षिणचे खासदार ठरले संसदीय कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण
मुंबई | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत यांना ‘संसद रत्न पुरस्कार’ मिळाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संसदेतील प्रभावी कामगिरी, जनहिताच्या मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवणे आणि विधीमंडळात सक्रीय सहभाग यामुळे त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार