व्यवसाईक बॅनरचा भार पी डब्लू डी च्या रस्त्यावर आणि नगरपरिषदेच्या खांबावर…?
पालघर | प्रतिनिधी पालघर नगरपरिषद च्या हद्दीत स.तू.कदम पालघर बोईसर रोड वर नेहमीच वाहतूक कोंडी असते आता, त्यात भर म्हणून आनंद आश्रम शाळेसमोर आता एका बॅनर व्यवसायिकाने त्याचे बॅनर चे दुकान रस्त्यावर सुरु केले असून, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर, किंवा पालघर वाहतूक पोलिस यांची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे.पालक मंत्र्यांच्या जनता दरबारात … Read more