विक्रमगडसाठी महायुतीत धुसफूस..?
भाजप शिवसेना आजी माजी अध्यक्षात रस्सी खेच….? संपादक-जावेद लुलानिया पालघरमधील विक्रमगड विधानसभेच्या जागेसाठी महायुतीने भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर मविआकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे एक पाऊल पुढे असून, आपला विक्रमगड चा गड राखण्यात ते यशस्वी होतात का ते पाहणे गरजेचे आहे. महायुती मध्ये जागा वाटपाचे गणिते अजुनही जुळलेले नाही. त्यामुळे … Read more