ऐन सणात मुंबईकरांना पुन्हा एकदा महागाईचा फटका, CNG आणि PNG दरात वाढ……
मुंबईकरांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसलाय. मुंबई आणि परिसरात महानगर गॅसने या दरवाढीची घोषणा केली. मुंबईत सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) किंमतीमध्ये वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात 6 तर पीएनजीच्या दरात 4 रुपयांची वाढ झाली आहे. आजपासून नवीन दरवाढ अंमलात येणार आहे. या दरवाढीनंतर मुंबईत सीएनजीची किंमत प्रति किलो 86 रुपये इतकी झालीय तर पीएनजी … Read more