Palghar Nargrik

Breaking news

‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापूरमधून शुभारंभ उद्या कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र ४० हजार २२० लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे निधी वर्ग होणार

कोल्हापूर, दि. ०९ : महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमान परत्वे येणारे दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी, आवश्यक सहाय्य उपकरणे तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगउपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गारगोटी, कोल्हापूरमधून शुभारंभ करण्यात … Read more

रतन टाटा यांना जगभरातून श्रद्धांजली; कधी सुरू होणार उद्योगसूर्याची अंत्ययात्रा?

ज्येष्ठ उद्योगपती आणि भारतीय उद्योग जगताला एका नव्या सुवर्णकाळात नेणाऱ्या उद्योजक रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. टाटांच्या निधनाचं वृत्त समोर येताच संपूर्ण देशातून आणि जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात आली. भारतीय उद्योग जगतासह विविध क्षेत्रांमध्येही आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या रतन टाटा यांना सारा … Read more

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर स्थानिकांचा धडक मोर्चा

पालघर | मयूर ठाकूर पालघर माहीम भागातील रिलायन्स पेट्रो केमिकल ला टेक्सटाईल पार्क च्या नावाखाली जमीन देण्याचा घाट युती सरकार नी घातला असून त्याच्या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. पेसा अंतर्गत गावात काही करायचे असल्यास ग्रामसभेची परवानगी आवश्यक असताना जिल्हाधिकारी गोविंद बोडके मनमानी कारभार करत असल्याचे मोर्च्यात सहभागी नागरिकांचे म्हणने होते.

डहाणू विधानसभेत विनोद निकोलेंच्या उमेदवारीस उबाठा सैनिकांचा उघड उघड विरोध…?

तलासरी | मयूर ठाकुर डहाणू विधानसभा मतदार संघ हा डहाणू तालुका आणि तलासरी तालुक्यात पसरलेला असून या मतदार संघाचे सी पी एम चे विनोद निकोले हे करत असून, आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे त्यांना उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा उघडपणे विरोध असणार आहे. विनोद निकोले … Read more

खांजुळे वेलफेयर ट्रस्ट आणि भूमिपुत्र संघटना,मानवाधिकार मिशन,आणि यांनी आयोजित केले सिकलसेल तपासणी शिबीर 

वाडा | प्रतिनिधी वाडा तालुक्यात खांजुळे वेलफेयर ट्रस्ट आणि भूमिपुत्र संघटना,मानवाधिकार मिशन,आणि यांनी परळी आश्रम शाळा सभागृह येथे सिकलसेल तपासणी शिबीर आयोजित केले होते.या शिबिरात पन्नास विध्यार्थी यांची तपासणी करण्यात आली असून तीन जण सिकलसेल नी ग्रस्त असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आल्याचे वाडा तालुका आरोग्य अधिकारी शरयू तुपकर यांनी सांगितले.हे शिबीर खांजुळे वेलफेयर ट्रस्ट आणि … Read more

व्यवसाईक बॅनरचा भार पी डब्लू डी च्या रस्त्यावर आणि नगरपरिषदेच्या खांबावर…?

पालघर | प्रतिनिधी पालघर नगरपरिषद च्या हद्दीत स.तू.कदम पालघर बोईसर रोड वर नेहमीच वाहतूक कोंडी असते आता, त्यात भर म्हणून आनंद आश्रम शाळेसमोर आता एका बॅनर व्यवसायिकाने त्याचे बॅनर चे दुकान रस्त्यावर सुरु केले असून, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर, किंवा पालघर वाहतूक पोलिस यांची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे.पालक मंत्र्यांच्या जनता दरबारात … Read more

अटल सेतूवरुन आणखी एक आत्महत्या, व्यावसायिकाने समुद्रात उडी मारुन संपवलं जीवन; 3 दिवसातील दुसरी घटना

मुंबईत अटल सेतूवरुन आणखी एक आत्महत्या करण्यात आली आहे. माटुंग्यातील 52 वर्षीय व्यावसायिकाने अटल सेतूवरुन समुद्रात उडी मारुन जीवन संपवलं असं वृत्त पीटीआयने दिलं आहे. एका राष्ट्रीयीकृत बँकेतील उपव्यवस्थापकाने अटल सेतूवरून उडी मारून जीवन संपवल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर दोन दिवसांनंतर पुन्हा अशीच घटना घडली आहे. उपव्यवस्थापकाचा मृतदेह नवी मुंबईतील समुद्रकिनारी वाहून गेलेला आढळून … Read more

जमलेल्या माझ्या तमाम…दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज; अखेर महापालिकेकडून परवानगी

शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) दसऱ्याला उद्धव ठाकरेंचाच (Uddhav Thackeray) आवाज घुमणार आहे. मुंबई महापालिकेकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी मिळाली आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याची परवानगी मिळावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून चार स्मरणपत्र देण्यात आले होते. मुंबई महापालिकेने यासंबंधी नगर विकास विभागाशी सुद्धा सर्व परवान्यांसाठी प्रस्ताव पाठवला होता. यानंतर आज परवानगीचे … Read more

तक्रारी नंतर नगरपरिषद ऍक्शन मोड वर….?

पालघर | मयूर ठाकूर पालघर कचेरी रोड वरील भास्कर भवन तोडून तेथे नविन इमारत बांधकामचे कामं सुरु असून या ठिकाणी खूप दिवसापासून खोद कामं करून ठेवलेले असून,त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून, त्यावर हिरवळ साचून दासांच्या अळ्या झाल्या होत्या, आणि डेंगू मलेरिया चे डासांचे प्रमाण वाढून आजू बाजूचे नागरिक आजारी पडत होते. म्हणून साप्ताहिक पालघर नागरिक … Read more

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळलं! तिघांचा मृत्यू; ‘या’ नेत्याला आणण्यासाठी मुंबईत येताना अपघात

पुण्यामधील बावधनजवळ बुधवारी (2 ऑक्टोबर रोजी) सकाळी पावणे सातच्या सुमारा एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला. दाट धुक्यामुळे बावधनजवळ हे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये दोन पायलेट आणि एका इंजिनिअरचा समावेश आहे. मुंबईकडे येत होतं हेलिकॉप्टर सदर हेलिकॉप्टरने ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केलं होतं. हे हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईच्या दिशेने … Read more