बॅनर व्यवसायाचा भार महावितरणच्या ट्रान्सफार्मरवर…? –चक्क चालू विद्युत जणींत्र च्या खांबावर बॅनर होर्डिंग; महावितरणचे दुर्लक्ष…
बोईसर | प्रतिनिधी बॅनर होर्डिंग च्या माध्यमातून शुभेच्छा देणे, स्वतःची प्रसिद्धी करण्याचा अनेकांना छंदच लागलेला आहे. आता बॅनर होर्डिंग लावणे म्हणजे काही मोठी गोष्टही राहिली नाही. बोईसर शहरातील मुख्य चौकात अनेक ठिकाणी लावलेल्या बॅनर ने बॅनर्स ची स्पर्धाच रंगल्याचे दिसून येते. तर मुख्य मार्गावरील काही चालू विद्युत खांबावर बॅनर होर्डिंग लावल्याचे दिसून येत असून याकडे … Read more