डहाणू विधानसभेत विनोद निकोलेंच्या उमेदवारीस उबाठा सैनिकांचा उघड उघड विरोध…?
तलासरी | मयूर ठाकुर डहाणू विधानसभा मतदार संघ हा डहाणू तालुका आणि तलासरी तालुक्यात पसरलेला असून या मतदार संघाचे सी पी एम चे विनोद निकोले हे करत असून, आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे त्यांना उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा उघडपणे विरोध असणार आहे. विनोद निकोले … Read more