महामार्गावर अपघातग्रस्त मृत गुरे रस्त्यावरच पडून, महामार्ग प्रशासन करतेय दुर्लक्ष….
वाहिनी वर एका गाईस वाहनाने धडक दिल्याने गाय मृत्यामुखी पडली. पण संद्याकाळ पर्यंत ती महामार्ग प्रशासना ने तिला उचलली नाही. पेट्रोलींग टीम ने कोणतीही कार्यवाही न करता तेथील एका लहान मुलास 100रू देउन त्या मृत गाई जवळ उभे राहण्यास सांगितले. कारण तेथील मोकाट कुत्रे मृत गाईच्या शरीराचे लचके तोडून आजू बाजूला दुर्गन्धी पसरू शकते. महामार्ग … Read more