वाढदिवसावरुन परतणाऱ्या 19 वर्षीय तरुणाचा करुण अंत, लोखंडी रेलिंग कारमधून आरपार, SUV च्या अक्षरश: चिंधड्या
दिल्लीमध्ये भीषण अपघातात 19 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. तरुण दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी होता. अपघात इतका भीषण होता की, लोखंडी रेलिंग कारमधून आरपार गेलं होतं. ऐश्वर्य पांडे असं पीडित तरुणाचं नाव असून मित्रांसह वाढदिवसाची पार्टी केल्यानंतर तो घरी परतत होता. गुरुग्राम येथून घऱी परतत असताना त्याच्या कारचा अपघात झाला आहे. यावेळी त्याचे चार … Read more