Palghar Nargrik

Breaking news

बदलापूरचा ‘नराधम’ अक्षय शिंदे मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोर्टात, कल्याण न्यायालयाचा मोठा निर्णय

बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून त्याचा मुक्काम आता आणखी पाच दिवसांनी वाढला आहे. आरोपी अक्षय शिंदे याला सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मोठ्या पोलीस बंदोबस्तात कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची पोलीस कोठडी … Read more

रक्षाबंधन चा भाजप च्या पालक मंत्र्यांना घरची भेट ……?

    पालघर | प्रतिनिधी भाजप पालघर चे पालक मंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या रविंद्र चव्हानांना युतीतील शिवसेना नेते रामदास कदमांनी मुंबई गोवा महामार्गाबाबत घरीच ओवाळणी घातलेली असून, पालघर च्या जनतेला आलेला अनुभव रामदास कदमाणी त्यांच्या तोंडून सांगितला असल्याचे समोर आले आहे. पालघर भाजपानी त्याचा निषेध विडिओ प्रसिद्ध केला असल्याचे समोर आले आहे. राज्याचे … Read more

Pune Crime : शरद पवारांच्या नातीच्या शोरुममध्ये चोरी, लाखोंचा माल लंपास, अखेर तिघांच्या मुसक्या आवळल्या

पुण्यातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खून, खंडणी, दहशत माजवणे, चोऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. आता तर चोरट्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नातीच्या शोरुमवरच डल्ला मारला आहे. प्रसिद्ध फॅशन डिझाइनर निवेदिता साबू यांच्या कल्याणी नगरमधील शोरूमचे लॉक तोडून रोख रक्कमेसह लाखोंच्या ऐवजावार चोरट्यांनी हात साफ केला होता. … Read more

काळजी घ्या! 5 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात ऑगस्ट महिन्यापासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. जुलै महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जुलै महिन्यात पावसाने कहर केला होता. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसला होता. तर,  मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मात्र अद्याप हवा तसा पाऊस झाला नाहीयेच त्यामुळं मराठवाड्यात थोडं … Read more

एन एच ४८ ग्रुपच्या सदस्यांनी घेतली शरद पवारांची भेट

  नवी दिल्ली | मयूर ठाकूर एन एच ४८ ग्रुपचे सदस्त जावेद लुलानिया यांनी महामार्गवरील व्हाईट टॉपिंग मुळे उद्भवलेल्या समस्या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वे सर्वा शरद पवार यांची आणि नेते सुप्रिया सुळे यांची भेट घेतली.या वेळी शरदचंद्र पवार राष्ट्रीय अध्यक्ष,सुप्रिया सुले,राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी,नसीम सिद्दीकी सर,राष्ट्रीय प्रवक्ता और राष्ट्रीय महासचिव.फौजिया खान मैडम,संसद … Read more

राज्यात पावसाचा कहर! ठाणे, पालघरसह ‘या’ जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर

मुंबईसह उपनगरात पावसाने कहर केलाय. रात्रीपासून पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. यामुळे लोकल ट्रेनवर परिणाम झालाय. दरम्यान ठाणे, पालघरमधील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याकडून पालघर जिल्ह्यातील काही भागात अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे पालघर जिल्ह्यातील वाडा विक्रमगड … Read more

‘रात्री माझे हात-पाय…’, जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, ‘सरकारचा जीव…’

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवसांनंतर उपोषणा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटलांवर रात्री उपचार करण्यात आले. सहकाऱ्यांच्या आग्रहानंतर जरांगे यांना सलाईन लावण्यात आलं. रात्री सलाईन लावण्यात आल्यानंतर सकाळी पुन्हा सलाईन काढण्यात आलं. मात्र सलाईन लावल्याचं आपल्या लक्षात आलं नाही. आता सलाईन लावल्यानंतर उपोषण करण्यात काय अर्थ आहे? असं म्हणत आपण उपोषण मागे घेत … Read more

काळजी घ्या! आणखी दोन दिवस पावसाचे धुमशान, ‘या’ 17 जिल्ह्यांसाठी अलर्ट

मुंबईसह महाराष्ट्राला गेल्या काहि दिवसांपासून पावसाने झोडपले होते. अजूनही राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसामुळं राज्यातील तलावांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे. दोन दिवसांनी पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. किनारपट्टी आणि पश्चिम घाट परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला होता. … Read more

समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

  मुंबई, दि. २२:- समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय आज येथे घेण्यात आला. या समितीने कालबद्ध पद्धतीने काम करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या विषयावर सह्याद्री … Read more

जव्हार वैशिष्ट्य पूर्ण सोलर योजनेत भ्रष्टाचार…? –अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगणमताने झाला भ्रष्टाचार…? Part 1

  पालघर | मयूर ठाकूर जव्हार नगरपरिषद हद्दीतील सोलर दिवे लावण्यासाठी माजी खासदार राजेंद्र गावित यांच्या फंडातून वैशिष्ट्य पूर्ण योजनेतून कंत्राट हे गणेश इलेक्ट्रि.अँड कॉन्टॅक्टर शहादा, नंदुरबार यांना देण्यात आले होते. ते काम गणेश इलेक्ट्रि.अँड कॉन्टॅक्टर शहादा, नंदुरबार यांनी न करता पालघर वेवर येथिल सब कंत्राटदार यांनी केलेले असल्याचे समोर आले आहे. गणेश इलेक्ट्रि.अँड कॉन्टॅक्टर … Read more