Palghar Nargrik

Breaking news

खाकीतील सखी उपक्रम राबविले बाबत आणि COTO APP बाबत जनजागृती केलेबाबत. Day2

दिनांक व वेळ- आज दिनांक 21/09/2024रोजी 11.00 ते 11.35 वा. ठिकाण – पालघर रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 2/3 वर 1) महिला प्रवाशांना COTO ॲप डाऊनलोड करण्याबाबत सुरक्षा जनजागृती, 2) खाकितील सखी उपक्रमाबाबत जनजागृती, 3) आर्थिक फसवणूक विषयांबाबत खालील प्रमाणे जनजागृती करण्यात आली. 1) महिलांच्या सुरक्षेकरीता रात्रीच्या व पहाटेच्या वेळी महिलांकरीता राखीव डब्यांमध्ये रेल्वे पोलीसांकडुन सुरक्षा … Read more

खाकीतील सखी उपक्रम राबविले बाबत आणि COTO APP बाबत जनजागृती केलेबाबत.

⏩ दिनांक व वेळ- आज दिनांक 16/09/2024रोजी 18.00 ते 18.35 वा. ⏩ ठिकाण – पालघर रेल्वे स्टेशन मेन गेट समोर 1) महिला प्रवाशांना COTO ॲप डाऊनलोड करण्याबाबत सुरक्षा जनजागृती, 2) खाकितील सखी उपक्रमाबाबत जनजागृती, 3) आर्थिक फसवणूक विषयांबाबत खालील प्रमाणे जनजागृती करण्यात आली. 1) महिलांच्या सुरक्षेकरीता रात्रीच्या व पहाटेच्या वेळी महिलांकरीता राखीव डब्यांमध्ये रेल्वे पोलीसांकडुन … Read more

ईद मिलाद उल नबी १६ तारखेलाच साजरी होणार

      पालघर | जावेद लुलानिया सद्या गणपती महोत्सव सुरु असून मुस्लिम समाजाची ईड उल नबी ही ईद १६ सप्टेंबर २०२४ रोजी येत आहे.हिंदू बांधवांची गणपती विसर्जन अनंत चतुर्थी ही १७ सप्टेंबर रोजी येत असून, मुस्लिम समाज पालघर आणि मनोर ह्या ठिकाणी जुलूस काढणार असून ह्या साठी जिल्हा प्रशासनाने दिनांक १६ सप्टेंबर रोजी,ईड उल … Read more

परवानगी स्पीकर ची पण प्रत्यक्षात लावला डी जे…? –सर्वोच्च्य न्यायालयाच्या निर्णयाचे खुलेआम उल्लंघन –ध्वनी प्रदूषण रोखण्यात प्रशासन अपयशी  –करमणुक कर भरत नसल्याने शासनाचा महसूलात घट

पालघर | मयूर ठाकूर जिल्ह्यात आता गणेशउत्सव सुरु असल्याने उत्सवाचे दिवस सुरु असून त्यात आता पूर्वी सारखे ढोल ताशे आणि बंजो न वाजवता मोठ्या आवाजात डीजे लावण्यात येत आहे.त्यात उत्सवात डीजे वाजवताना आवश्यक असलेली परवानगी प्रशासना कडून घेतली जात नाही, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने प्रशासन डी जे ला परवानगी देत नसल्याने स्पीकर चा नावाने प्रशासना कडून परवानगी घेऊन डी … Read more

भाजपा शहराध्यक्षाच्या प्रभागात दिवाबत्ती खांबावर लटकलेलीच….?

  पालघर | मयूर ठाकूर भाजपा पालघर शहर अध्यक्षाच्या कार्यालयच्या रस्त्यात आणि त्यांच्या पत्नी ज्या प्रभागाच्या नगरसेविका होत्या त्या प्रभागात नगरपरिषदेचे दिवाबत्ती खांबावर लटकलेलीच दिसून येत आहे. या आधीही जेव्हा त्या विद्यमान नगरसेविका होत्या तेव्हाही भाजपचे पालक मंत्री त्यांच्या कार्यालयाचे उदघाट्न करायला आले होते. तेव्हा ढोल ताशा वाजवत ते चालत कार्यालयात पर्यंत गेले तेव्हाही दिवाबत्ती … Read more

भ्रष्टाचारात लुटला पालघर जिल्हा…? सहा विधानसभा मतदार संघांचा लेखा जोखा…

पालघर विधानसभा (भाग १){मयूर ठाकूर} पालघर विधानसभा मतदार संघ डहाणू ते सफाळे चा काही भाग असा समुद्र किनाऱ्याच्या बाजूने पसरलेला आहे.पूर्वी हा मतदार संघ पालघर तालुक्यासाठी मर्यादित होता,त्या वेळी ह्या मतदार संघावर शिवसेनेची एक हाती सत्ता होती.शिवसेनेच्या तत्कालीन नेत्या मनीषा निमकर यांची या मतदार संघावर मजबूत पकड होती. ती २००९ साली काँग्रेस च्या राजेंद्र गावितांनी … Read more

संघर्ष संघटने तर्फे शिक्षकांचा सत्कार

पालघर | प्रतिनिधी संघर्ष संघटने तर्फे गुरुवारी ५ सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधा कृष्णन यांचा जन्म दिवस अर्थात शिक्षक दिनाचे औचित्य साधून आपल्या क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.सफाळे येथिल देवभूमी सभागृहात हा शिक्षकांचा सत्काराचा कार्यक्रम पार पडला. या वेळी जिल्हापरिषद शाळेतील शिक्षक, आणि अंगणवाडी सेविका यांचा देखिल या वेळी … Read more

भ्रष्टाचारात लुटला पालघर जिल्हा…? सहा विधानसभा मतदार संघांचा लेखा जोखा..

बोईसर विधानसभा (मयूर ठाकूर) बोईसर विधानसभा हा मतदारसंघ बोईसर पास्थळ पासून मनोर मार्गे वसई पुर्व पासून ते तिल्हेर-शिरवली पर्यंत पसरलेला आहे. या विधानसभा मतदार संघ निर्माण झाल्या पासून बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व पंधरा वर्षा पासून कायम आहे.आधी दोनवेळा बहुजन विकास आघाडीचे विलास तरे हे आमदार होते. गेल्या वेळी विलास तरे यांनी बहुजन विकास आघाडीतून बंडखोरी … Read more

डहाणू गावातील रिक्षाचालकास राजकीय व्यक्ती कडून बेदम मारहाण

पालघर | जावेद लुलानिया डहाणू शहरातील अय्याज संजनिया या रिक्षा चालकास दोन वर्षा पूर्वी मोडलेले लग्न, डोक्यात ठेऊन मिर्ची पूड डोळ्यात टाकून, कोयत्याने वार करून मारहाण करण्यात आलेली असून, तक्रार दाखल होताच आरोपी फरार झाला असल्याचे बोलले जात आहे.शाबाज पिरजादा असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव असल्याचे बोलले जात असून.आरोपीला राजकीय वरद हस्त असल्याने पोलिस आरोपीला … Read more

आनंद वृद्धाश्रम शिरगाव येथे दहीहंडी उत्सव साजरा केला.

शिरगाव येथील आनंद वृद्धाश्रम येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील साई गणेश गोविंदा पथक यांच्या माध्यमातून श्री.तन्मय गणेश संखे यांच्या संकल्पनेतून आश्रमातील कुटुंबीयांसोबत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला साई गणेश गोविंद पथक हे प्रत्येक वर्षी आश्रमातून सुरुवात करून नंतर पालघर, बोईसर ,वाणगाव डहाणू असा प्रवास करत परिसरातील दहीहंडी फोडण्यासाठी मार्गस्थ होतात. याप्रसंगी मोठ्या संख्येने साई गणेश गोविंदा … Read more