अटल सेतूवरुन आणखी एक आत्महत्या, व्यावसायिकाने समुद्रात उडी मारुन संपवलं जीवन; 3 दिवसातील दुसरी घटना
मुंबईत अटल सेतूवरुन आणखी एक आत्महत्या करण्यात आली आहे. माटुंग्यातील 52 वर्षीय व्यावसायिकाने अटल सेतूवरुन समुद्रात उडी मारुन जीवन संपवलं असं वृत्त पीटीआयने दिलं आहे. एका राष्ट्रीयीकृत बँकेतील उपव्यवस्थापकाने अटल सेतूवरून उडी मारून जीवन संपवल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर दोन दिवसांनंतर पुन्हा अशीच घटना घडली आहे. उपव्यवस्थापकाचा मृतदेह नवी मुंबईतील समुद्रकिनारी वाहून गेलेला आढळून … Read more