Palghar Nargrik

Breaking news

22 दिन बाद जेल से रिहा हुए आर्यन खान, पिता शाहरुख के साथ पहुंचे ‘मन्नत’…….

बॉलीवुड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) के बेटे आर्यन खान (Aryan Khan) मुंबई क्रूज ड्रग्स केस में जमानत मिलने के बाद आज 22 दिन बाद मुंबई की आर्थर रोड़ जेल से रिहा हो गए हैं. इसके बाद आर्यन पिता शाहरुख खान के साथ सीधे अपने घर ‘मन्नत’ पहुंचे. शाहरुख खान अपने काफिले के साथ आर्यन … Read more

* पालघर एंटी करप्शन की बड़ी कार्रवाई रिश्वतखोर पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संजीत भागुराम धामणकर पालघर में रिश्वत लेते  गिरफ्तार*……

पालघर : पालघर के जिला पशुसंवर्धन  अधिकारी डॉ.संजीत भागुराम धामणकर (48)  को 20 हजार की रिश्वत का पहला हिस्सा रू. 10,000/- लेते एन्टीकरपषन विभाग के अधिकारियों ने रंगेहाथ पकड लिया। इस अधिकारी के बारे में कई शिकायतें भी थी कि डॉ. संजीत धामणकर अपने स्टाफ के कर्मचारियों से जबरन पैसे वसूलता था। मिली जानकारी के अनुसार पशुसंवर्धन … Read more

जामीन मिळूनही आर्यन जेलमध्येच, असा रंगला आजचा ड्रामा…..

एनसीबीनं केलेल्या (NCB) कारवाईत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा, आर्यन खान याच्यापुढे अनेक अडचणी उभ्या राहिल्या. जवळपास 25 दिवसांच्या कारावासानंतर आर्यनला अखेर जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाकडून बऱ्याच युक्तीवादांनंतर देण्यात आलेला हा निकाल शाहरुखला मोठा दिलासा देण्यात आला. निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी आर्यन खानच्या जामीनची ऑर्डर सत्र न्यायालयात पोहोचली आणि त्याच्या वाटा मोकळ्या … Read more

आ. निकोले यांनी दिला विद्यार्थ्यांना न्याय..!# तारापूर अणुऊर्जा प्रकल्पावरील आंदोलन यशस्वी……..

पालघर / तारापूर. ( सिमा करोटिया ) – तारापुर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना अणूऊर्जा केंद्रीय विद्यालयाने गेल्या 06 महिन्यापासुन शिक्षणापासून वंचित ठेवून केलेल्या अन्यायाविरोधात विद्यार्थ्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या जोरदार आंदोलन यशस्वी झाले असून विद्यार्थ्यांचे शिक्षण व प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, … Read more

जिल्हा परिषदे मार्फत केळवे बीच स्वच्छता मोहिम ….

पालघर-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ केळवे बीच येथे परिसर स्वच्छता व प्लास्टिक संकलन मोहीमेचे आयोजन आज दि.२९/१०/२०२१ रोजी सकाळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद पालघर, पंचायत समिती पालघर , ग्रामपंचायत केळवे यांचे संयुक्त विद्यमाने केले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, … Read more

ड्रग्स पार्टी में शामिल ‘दाढ़ी वाला शख्स’ कौन? नवाब मलिक ने लगाया सेक्स रैकेट चलाने का आरोप….

महाराष्ट्र सरकार के मंत्री और एनसीपी नेता नवाब मलिक (Nawab Malik) लगातार नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) के मुंबई जोनल डायरेक्टर समीर वानखेड़े (Sameer Wankhede) पर नए-नए आरोप लगा रहे हैं. अब नवाब मलिक ने वीडियो शेयर कर बड़ा खुलासा किया है और बताया कि जिस पार्टी से आर्यन खान (Aryan Khan) को पकड़ा गया था, … Read more

पालघर ➖विरार – वसई बहुजन विकास आघाडी त धराड़,……

वसई-विरारमहानगरपालिकेतील बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती श्री.सुदेश चौधरी,नगरसेवक श्री.किशोर पाटील व पदाधिकारी यांचा शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते शिवबंधन बांधून जाहीर पक्षप्रवेश झाला…! यावेळी पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रविंद्रजी फाटक साहेब, शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख श्री.वसंत चव्हाण साहेब, श्री.राजेश शहा साहेब व श्री.पंकज देशमुख उपस्थित होते…

Aryan Khan Bail : ‘पिक्चर अभी बाकी है, मेरे दोस्त’, नवाब मलिकांचा सूचक इशारा….

अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. आर्यनला जामीन मिळताच “पिक्चर अभी बाकी है, मेरे दोस्त”, असे म्हणत ट्वीट करत नवाब मलिकांनी (Nawab Malik) सूचक इशारा दिला आहे. नवाब मलिक यांच्या ट्विटनं चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान या केसमध्ये आधीच जामीन मिळायला हवा होता, असं … Read more

किरण गोसावीला आठ दिवसांची पोलीस कोठडी…..

पुणे : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील (Mumbai Cruise Drug Case)  एनसीबीचे (NCB)  वादग्रस्त पंच किरण  गोसावीला (Kiran Gosavi) आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. आर्यन खानसोबतच्या सेल्फीमुळे वादात आलेल्या किरण गोसावींवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप किरण गोसावींवर आहे. किरण गोसावी विरुद्ध ठाणे,  कळवा,  अंधेरी,  पालघर अशा अनेक पोलीस ठाण्यात … Read more

शेअर मार्केट कोसळले; गुंतवणूकदारांना तब्बल 4.8 लाख कोटींचा फटका…..

भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पडझड होताना दिसत आहे. बाजारात सुरूवातीला घसरण नोंदवण्यात आली होती. नंतर काहीशी नफा वसुली झाली. परंतू पुन्हा शेअरमार्केटमध्ये विक्रीचा सपाटा सुरू झाला. मार्केट बंद झाले तेव्हा सेसेंक्समध्ये 1150 अंकांहून अधिक घसरण नोंदवली गेली तसेच सेंसेक्स 59985च्या स्तरावर बंद झाले. निफ्टीदेखील 17852 अंकावर बंद झाले. निफ्टी इंडेक्सदेखील 2.5 टक्क्यांनी घसरले. … Read more