मेंढ्यांच्या कळपाला भरधाव ट्रकने चिरडले; १०२ मेंढ्या ठार, ४० जखमी….
रस्त्याच्या कडेवरुन जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाला भरधाव ट्रकने चिरडले; १०२ मेंढ्या ठार, ४० जखमी अमरावतीच्या परतवाडा अंजनगाव सुर्जी मार्गावर परतवाडा पासून सहा किलोमीटर अंतरावर अंजनगावच्या दिशेने जाणाऱ्या जवळपास दीडशे मेंढराच्या कळपात एक भरधाव ट्रक घुसल्याने 102 मेंढ्या चिरडल्या गेल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात 40 पेक्षा जास्त मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहे त्यामुळे … Read more