Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला दिलासा नाहीच, आजही जामीन नामंजूर…..
क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला दिलासा नाहीच. आर्यन खानला आजही जामीन नामंजूर झाला नाही. मुंबई सेशन कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला आहे. गेल्या 13 दिवसांपासून आर्यन खान आर्थर रोड जेलमध्येच आहे. मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट या दोघांचाही जामीन नामंजूर झाला आहे. यामुळे या तिघांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. आर्यन खानला 2 ऑक्टोबर NCB … Read more