महागाईची दिवाळी सर्वसामान्यांचं दिवाळं; घरगुती गॅसचा किंमतीत पुन्हा ‘इतक्या’ रुपयांची वाढ……
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका झाला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आता २६५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी महागाईचा बॉम्ब फुटला आहे. एक नोव्हेंबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात वाढ झाल्याची घोषणा केली आहे. ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरमध्येच झाली आहे, ही दिलासादायक बाब आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत … Read more