Palghar Nargrik

आरिफ सिद्दीकी ने पेश किया इंसानियत की मिसाल…..

22.10.2021 शुक्रवार बोईसर फ्राईडे मार्केट में एक महिला का पर्स गिरा और उस पर्स को आरिफ सिद्दीकी के हाथों में लगा आरिफ सिद्दीकी ने इंसानियत की मिसाल देते हुए पर्स को उठाया और देखा कि पर्स में एक फ्लैट की चाबी एक 20 22 हजार का मोबाइल कुछ पैसे उसमें थे The Best top Brand … Read more

25 हजार कोटींचा आरोप खोटा, कारखान्यांबाबत चुकीची माहिती – अजित पवार….

Ajit Pawar On 25,000 Crore Corruption Allegations :25 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खोटा आहे. चुकीची माहिती दिली आहे. कारखान्यांबाबतही खोटी माहिती दिली गेली आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. (25,000 crore corruption allegations false, misinformation about sugar factories – Ajit Pawar) भाजपचे किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांच्यावर … Read more

NCB ऑफिस पहुंची एक्ट्रेस, चैट में खुलासा-आर्यन ने गांजे का जुगाड़ करने को कहा था…….

आर्यन खान और अनन्या पांडे के बीच हुई चैट की कुछ डिटेल सार्वजनिक हुईं हैं। इसमें आर्यन ने अनन्या से पूछा था कि क्या गांजे का कुछ जुगाड़ हो सकता है। इस पर अनन्या ने जवाब दिया था- मैं अरेंज कर दूंगी। गुरुवार को NCB ने अनन्या को यह चैट दिखाकर सवाल किया था। इस … Read more

नवाब मलिक के इस बयान पर NCB अधिकारी समीर वानखेड़े की तीखी प्रतिक्रिया, बोले- उनके खिलाफ लीगल एक्शन लूंगा….

क्रूज़ ड्रग्स मामले में एनसीपी नेता और महाराष्ट्र सरकार में मंत्री नवाब मलिक जांच एजेंसी एनसीबी पर लगातार निशाना साध रहे हैं. आज नवाब मलिक ने पुणे के मावल इलाके में एक सभा को संबोधित करते हुए एनसीबी के जोनल डायरेक्टर समीर वानखेड़े को खुली चुनौती दी. उन्होंने कहा कि साल भर के भीतर समीर … Read more

भारतीय मराठा महासंघाची ठाणे पालघर विभागीय आढावा बैठक संपन्न……

भारतीय मराठा महासंघाची संघटना बांधणी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब आहेर आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. बन्सीदादा डोके यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अत्यंत जोमाने सुरु आहे. विभागीय बैठकांच्या माध्यमातून संघटना बांधणीचा आढावा घेऊन समान नागरी कायदा, आरक्षणमुक्त हिंदुस्थान, रोजगार-स्वयंरोजगार, महिला सक्षमीकरण, कृषी व कामगार सबलीकरण, भूमिपुत्र हक्क संवर्धन यांसह विविध सामाजिक विषयांवर महाराष्ट्र ढवळून काढण्याचा … Read more

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला दिलासा नाहीच, आजही जामीन नामंजूर…..

क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला दिलासा नाहीच. आर्यन खानला आजही जामीन नामंजूर झाला नाही. मुंबई सेशन कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला आहे. गेल्या 13 दिवसांपासून आर्यन खान आर्थर रोड जेलमध्येच आहे. मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट या दोघांचाही जामीन नामंजूर झाला आहे. यामुळे या तिघांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. आर्यन खानला 2 ऑक्टोबर NCB … Read more

तुमच्या गाडीला फास्टॅग लावलाय का? सावध व्हा, पाहा नवा ‘झोल’……

Digital tax collection: टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारने फास्टॅग (FASTag) वाहनांसाठी बंधनकारक करण्यात आला. मात्र टोलच्या (Toll) झोलनंतर आता फास्टॅगमधील झोल उघड झाला आहे. पार्किंगमध्ये गाडी उभी तरी अकाऊंटमधून पैसे कट होत आहेत. फास्टॅग रिचार्ज करूनही दुप्पट टोलवसुली होत आहे. याबाबत पुण्यातील व्यावसायिकांने तक्रार केली आहे. वर्षानुवर्षे टोलच्या व्यवहारात झोल सुरूच आहे. त्यात … Read more

T20 WC 2021: आज के वार्मअप मैच में इन खिलाड़ियों का चलना जरूरी, नहीं तो हो सकते हैं Playing 11 से बाहर…..

दुबई: भारत ने अपना पहला अभ्यास मैच इंग्लैंड के खिलाफ 7 विकेट से धमाकेदार अंदाज में जीता है. इस मैच में कुछ भारतीय खिलाड़ियों ने मैच में शानदार प्रदर्शन करके अपनी खोई हुई फॉर्म वापिस पा ली है. टीम इंडिया में 2 खिलाड़ी ऐसे भी जिनको लेकर भारतीय क्रिकेट दल सोच में पड़ा हुआ है. … Read more

मुंबईत सेक्स टुरिझम रॅकेटचा पर्दाफाश; मुंबई विमानतळावरून महिलेसह दोघांना अटक……

मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिसांनी देहविक्रीचा व्यवसाय चालवणाऱ्याएका महिलेला अटक केली आहे. मुंबईच्या क्राईम ब्रांचने टुरिझमच्या माध्यमातून शरीरविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपी महिला सेक्स टुरिझमच्या माध्यमातून देहविक्रीचा व्यवसाय चालवायची. ग्राहकाला मुलींचे फोटो पाठवले जायचे. त्यानंतर ग्राहकाकडून भारतातील कोणत्याही एका पर्यटनस्थळाच्या तिकीटाचं बुकींग घेतलं जायचं. … Read more

मुंबई क्राइम ब्रांच ने 21 करोड़ की 7 Kg हेरोइन जब्त की, ANC की सायन इलाके में कार्रवाई…..

मुंबई क्राइम ब्रांच की एंटी नारकोटिक सेल ने बुधवार को बड़ी कार्रवाई की है। सेल ने सायन इलाके से 21 करोड़ की 7 किलोग्राम हेरोइन जब्त किया है। ड्रग्स के साथ एक महिला ड्रग्स सप्लायर भी गिरफ्तार हुई है। ANC टीम ने राजस्थान जाकर इस ड्रग्स रैकेट का भंडाफोड़ किया है।