ठाण्यात शिवसैनिकांच्या हाती काठ्या; उपमहापौरांच्या पतीची रिक्षा चालकांना मारहाण…..
लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज, सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. आज मध्यरात्रीपासून बंदला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही भागांत बंद शांततेत सुरू आहे. तर, काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले आहे. ठाण्यातील टेंभी नाका परिसरात उपमहापौरांचे पती व अन्य शिवसैनिकांकडून रिक्षाचालकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल … Read more