मराठा समन्वय महासंघाच्या राज्य उपाध्यक्ष पदी संतोष मराठे तर प्रदेश प्रवक्ते पदी बाबासाहेब गुंजाळ यांची नियुक्ती…..
मराठा समन्वय महासंघाच्या वतीने त्यांच्या राज्य कार्यकारिणीची विस्तार नुकताच अध्यक्ष अनिल दादा पाटील व सरचिटणीस बळवंतराव पवार यांच्या उपस्थित बोईसर येथे नुकतीच एक बैठक पार पडली. पालघर जिल्ह्यातील मराठा समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना मराठा समन्वय महासंघाच्या प्रदेश तसेच जिल्हा कार्यकारणी वरती घेण्याचा ठराव एकमताने पास करण्यात आला. यावेळी बोईसर येथील सामाजिक कार्यकर्ते मराठा समाज महासंघाचे … Read more