
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बाल विवाह केल्यास कठोर कार्यवाही करण्याचा जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखर यांचा इशारा
पालघर प्रतिनिधी | सन्नान शेख पालघर दि.29:- अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर होणारे बाल विवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी बाल विवाह करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे. बाल विवाह करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यासाठी