मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सापडली 20 लाखांची कॅश; प्रवाशांमध्ये खळबळ
लोकलही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करत असतात. मध्य रेल्वे मार्गावर एक विचित्र घटना घडली आहे. आसनगाव लोकलमध्ये 20 लाख रुपयांची कॅश सापडली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी ही रोकड हस्तगत केली आहे. आसनगाव स्थानकातून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला एक बेवारस बॅग आढळली. या प्रवाशाने कल्याण … Read more