दिपणकर इन्व्हेस्टमेंट च्या सूर्यकांत कांबलेला अटक
पालघर | मयूर ठाकूर बोईसर येथिल दिपणकर इन्व्हेस्टमेंट कंपनी या कंपनीने शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करून जास्त व्याजाने परतावा देण्याच्या अमिषाने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून अनेकांना गंडा घातला आहे.या बाबत बोईसर पोलिस ठाणे येथे काही गुंतवणूक दारांनी तक्रार दाखल केली होती, ही तक्रार आर्थिक गुन्हे शाखा पालघर मध्ये वर्ग केला होता, आर्थिक गुन्हे शाखा पालघर … Read more