धक्कादायक! चोरीच्या हेतूने गळा चिरुन रेल्वे ट्रॅकवर फेकलं, डोंबिवली पुन्हा हादरली……
डोंबिवलीत (Dombivali) कायदा सुव्यवस्था उरली आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेने डोंबिवली हादरली होती. आता पुन्हा एकदा डोंबिवलीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोंबिवलीमधल्या ठाकुर्ली 90 फिट रोडवर काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने चोरीच्या उद्देशाने दोन प्रवाशांवर हल्ला केला. रिक्षातून आलेल्या या इसमाने आधी या … Read more