वसूली आली की ‘ससा’ होतो, मदत म्हटलं की ‘कासव’! देवेंद्र फडणवीस यांची आघाडी सरकारवर टीका……
भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भाची (Vidharbha) पाहणी केली. यावर बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadhi Government) जोरदार टीका केली. राज्यातील शेतकरी संकट आहे, मात्र महाविकास आघाडी सरकारकडून काहीही मदत जाहीर झालेली नाही, शेतकऱ्यांना (Farmer) तात्काळ मदत हवी अशी मागणी फडणवीस … Read more