‘एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बदं होऊ द्यायच्या नाहीत’, मुख्यमंत्र्यांच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा…..
कोरोना प्रादुर्भावामुळे गेले बंद असणाऱ्या शाळांचे दरवाजे आज तब्बल दिड वर्षांनी उघडले. मुंबईसह राज्यात आज 8 ते 12 वर्गाच्या शाळा सुरु झाल्या. ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते इयत्ता 12 वीपर्यंतचे वर्ग भरतील तर शहरी भागात इयत्ता आठवी ते इयत्ता 12 वीचे वर्ग सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने आज शाळा पुन्हा एकदा गजबजून गेल्या आहेत. या … Read more