परमबीर सिंग देशातच? गृहविभागाला मात्र ठावठिकाणी नाही……
अँटिलिया स्फोटक प्रकरण (Antilia case) आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरणात एनआए (NIA) तपास करत आहे. याप्रकरणात चौकशीसाठी एनआयएने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांना अनेकेवळा समन्स पाठवला आहे. पण आजपर्यंत एकही समन्स परमबीर सिंह यांना डिलिव्हर झालेलं नाही. त्यामुळे अटकेच्या भीतीने परमबीर सिंह परदेशात गेल्याची चर्चा सुरु आहे. पण … Read more