मुंबई – पुणे प्रवास महागला, इंधन दरवाढीमुळे भाडेवाढ….
Taxi fare hike : दिवसागणिक इंधनाचे दर वाढत आहेत. याचा फटका वाहतुकीला बसत आहे. इंधन दरवाढीमुळे भाडेवाढ करण्यात आली. त्यामुळे मुंबई – पुणे टॅक्सी प्रवास महागला आहे. (Mumbai-Pune fare) प्रिपेड टॅक्सी भाड्यात 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. खटूवा समितीच्या शिफारशीनुसार ही दरवाढ करण्यात आली आहे. मुंबईतील इंटरनॅशनल आणि डोमेस्टीक विमानतळावरुन मुंबई – पुणे जाणाऱ्या … Read more