Income Tax Raid : सत्तेचा गैरवापर होतोय, महाराष्ट्रात असे राजकारण झालेले नाही – अजित पवार….
Income tax officer raid : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटच्या नातेवाईकांच्या साखर खारखान्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली. (Ajit Pawar on relatives’ sugar factory Income tax officer raid) याबाबत अजित पवार म्हणाले, आयटीने कुठे छापेमारी करावी, (Income Tax Raid) हा त्यांचा प्रश्न आहे. राजकिय हेतूने धाड टाकली का? हे तेच सांगतील. पण माझ्या … Read more