आताची सर्वात मोठी बातमी| या तारखेपासून राज्यातील शाळा सुरू होणार, मुख्यमंत्र्यांकडून मान्यता….
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग होऊ नये या भीतीनं बंद असलेल्या शाळा आता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या. ऑनलाईन शिक्षण सुरू होतं. आता पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार आहे. अखेर राज्यातील शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ४ … Read more