मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात आता थेट शरद पवार यांनी घातले लक्ष….
Mumbai – Goa Highway Issue : मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai – Goa Highway) रखडलेल्या कामाचा विषय संतापाचा आणि टीकेचा झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात गेल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 10 वर्षांपासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडलेले आहे. मुंबई-गोवा महामार्गाची (Mumbai – Goa Highway) अवस्था दयनिय झाली असून खड्यात रस्ता (Mumbai Goa potholes) अशी अवस्था पाहायला … Read more