Ahmednagar : एसटीत गळफास घेत चालकाची आत्महत्या……
Suicide News : संगमनेर शहरातील एसटी स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली. (ST Bus Driver Suicide in Sangamner) बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी साडे सहाच्या सुमारास संगमनेर बसस्थानकात उभ्या असलेल्या पाथर्डी-नशिक या बसमध्ये चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच उघड झाले आहे. एसटीमधील डिझेल … Read more