Palghar Nargrik

Breaking news

9/9/2021, गुरुवार को घांची समाज रत्न और दानदाता हाजी यूसुफ भाई लकड़ावाला का मुंबई में दुखद निधन हो गया।…..

हाजी यूसुफ भाई साम्प्रदायिक एकता के संरक्षक और जीवंत उदाहरण थे और समाज, समुदाय या धर्म में बिना किसी भेदभाव के गरीब और जरूरतमंद छात्रों की मदद के लिए हमेशा तैयार रहते थे। वह स्वभाव से विनम्र और मिलनसार थे और उन्होंने गरीबी से अमीर और समृद्ध होने के लिए कड़ी मेहनत की और फिल्मी … Read more

पीएम मोदी के जन्मदिन पर वैक्सीनेशन का रिकॉर्ड, दोपहर डेढ़ बजे तक दी गई 1 करोड़ डोज…..

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन (PM Narendra Modi Birthday) के मौके पर भारतीय जनता पार्टी (BJP) के कार्यकर्ता ने देशभर में एक विशेष अभियान चलाया है और रिकॉर्ड वैक्सीनेशन का लक्ष्य रखा है. देशभर में दोपहर 1:35 बडे तक 1 करोड़ से ज्यादा लोगों को वैक्सीन दी जा चुकी है और बीजेपी कार्यकर्ता लगातार लोगों … Read more

मुंबई: आर्थर रोड जेल में बंद बिल्डर और फिल्म फाइनेंसर यूसुफ लकड़ावाला की मौत, कारणों का अभी पता नहीं…..

आर्थर रोड जेल में बंद बिल्डर और फिल्म फाइनेंसर यूसुफ लकड़ावाला की मौत की खबर सामने आ रही है। उनके शव को जेजे अस्पताल लाया गया है। फिलहाल एडीआर (एक्सीडेंटल डेथ रिपोर्ट) दर्ज की गई है। मौत के कारणों का अभी पता नहीं चल पाया है। मुंबई के जेजे हॉस्पिटल ने बयान जारी कर बताया … Read more

पालघर:–सर्व गणेश मंडळ रक्तदान शिबिर आयोजन करणे बाबत…..

माननिय महोदय, मी डॉ राजेन्द्र चव्हाण महाराष्ट्र रक्त संक्रमण केंद्राच्या वत्तीने आपणांस विऩती करू इच्छितो कि सध्या सर्वच रक्त संकलन केंद्रांमध्ये रक्त व रक्त घटकांचा फार मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे त्यामुळे रुग्णांची बरीच गैरसोय होत आहे, विशेष करून पालघर पासून मुंबईडहाणू रक्तासाठी जावे लागते, तसेच सध्या गणेशोत्सवा़ंची तयारी चालू आहे तरी आपल्या व आपल्या … Read more

बहुजन विकास आघाडीच्या पाठपुराव्याला यश वसई विरारकरांना मिळणार १ लाख लस ….

वसई तालुका आणि पालघर जिल्ह्याला इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी प्रमाणात लस येत असताना बहुजन विकास आघाडीचे सर्वोसर्वा हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे सहकारी जिल्हा सह वसई विरारला लस उपलब्ध व्हावी म्हणून सातत्याने प्रयत्न करत होते. आमदार क्षितिज ठाकूर आणि माजी महापौर प्रवीण शेट्टी राज्य सरकारकडे लसी साठी खिंड लढवत होते तर आमदार राजेश पाटील ,माजी महापौर … Read more

डिजिटल वर्गाच्या माध्यमातून साक्षरता वाढविणार – आमदार विनोद निकोले…..

08 सप्टेंबर साक्षरता दिनी प्रतिपादन डहाणू. (विशेष प्रतिनिधी) – डिजिटल वर्गाच्या माध्यमातून साक्षरता वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी 08 सप्टेंबर साक्षरता दिनाचे औचित्य साधून डिजिटल वर्गाचे उद्घाटन केले आहे. यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, तळागळा तील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण पद्धतीने शिक्षण मिळाले पाहिजे त्यानुषंगानेच शहरीभागातील विद्यार्थ्यांप्रमाणे आधुनिक … Read more

रुग्णालयं उघडू की मंदिरं उघडू? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपाला टोला…..

राज्यात मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपने (BJP) आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर टीका केली आहे. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी भाजपला सुनावलं आहे. कोविडचा काळ अजूनही सरलेला नाहीए. या काळात आपण राजकारण न करता जबाबदारीने वागलं पाहिजे,  सध्या आरोग्यकेंद्रांची गरज आहे, मंदिरंही उघडणार पण टप्प्याटप्पयाने असं सांगत मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयं उघडू की … Read more

‘हाई-प्रोफाइल भ्रष्टाचार मामलों में देरी से BJP की छवि खराब हो रही’, सुब्रमण्यम स्वामी ने PM मोदी को लिखी चिट्ठी….

भारतीय जनता पार्टी (BJP) के सांसद डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को लिखे अपने पत्र में कहा है कि सोनिया गांधी, राहुल गांधी, पी चिदंबरम, रॉबर्ट वाड्रा और अन्य लोगों से जुड़े हाई-प्रोफाइल मामलों में अभियोजन में देरी से बीजेपी की छवि खराब हो रही है जबकि पार्टी ने ऐसे मुद्दों के खिलाफ … Read more

मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे व सतत होणारी वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेचे उद्या लक्षवेधी आंदोलन…..

मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एकाच वेळी १५ ठिकाणी करणार आंदोलन. प्रशासनाचे आणि आय आर बी कंपनीचे लक्षवेधन्यासाठी श्रमजीवी संघटनेचे आंदोलन उसगव / दिनांक ६ सप्टेंबर मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आणि सतत होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे या महामार्गाचे व्यवस्थापनात हलगर्जीपणा करण्याऱ्या आय आर बी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड … Read more

गणेशोत्सवात राज्यात नाईट कर्फ्यू लागण्याची शक्यता….

गणेश चतुर्थीला काहीच दिवस बाकी असताना सगळीकडे खरेदीची लगबग सुरु झाली आहे. अशात आता गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतल्याचं समजतंय. राज्यात या आठवड्यात सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज आपत्ती व्यवस्थापनाची बैठक बोलावली आहे. गणेशोत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेता या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी काय करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेषतः … Read more