मोठी बातमी : अनंत गिते यांच्या ठिणगीनंतर शिवसैनिक अस्वस्थ, रायगडमध्ये गुप्त बैठक….
माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पावार (Sharad Pawar) यांच्या संदर्भात केलेल्या केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता रायगडात उमटू लागले आहेत. शिवसैनिकांची मतं जाणून घेण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयातील शिवसेना आमदार, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची गुप्त बैठक आज पार पडली. या बैठकीला उपस्थित बहुतेक … Read more