
1.72 कोटींचा मेथमफेटामिन ड्रग्ज जप्त – ठाणे ANC ची मोठी कारवाई!
ठाणे : बिनु वर्गिस कि रिपोर्ट ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक युनिट 1 (Anti Narcotics Cell, Unit 1) यांनी एक मोठी कारवाई करत खाडी देशातून (Gulf Country) भारतात पाठवण्यात आलेला ‘मेथमफेटामिन’ हा घातक अंमली पदार्थ जप्त केला आहे.