मुंबईत डेल्टा व्हेरीयंट निष्प्रभ.. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 376 नमुन्यापैंकी एकही डेल्टा प्लसचा नसल्याचं प्रयोगशाळेचं शिक्कामोर्तब…..
मुंबईत डेल्टा व्हेरीयंट निष्प्रभ झाल्याचे तपासणीतून समोर आलं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 564 नमुन्यापैंकी एकही डेल्टा प्लसचा नसल्यावर प्रयोगशाळेनं शिक्कामोर्तब केलंय. अहवालानुसार 374 नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या असून, यापैकी 304 नमुने हे ‘डेल्टा’ (Delta) उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर इतर नमुन्यांमध्ये ‘नाईन्टीन-ए’ (19A) उप प्रकारातील 2 आणि ‘ट्वेन्टी-ए’ (20A) … Read more