राज ठाकरे यांचा दौरा : मनसेची पोस्टबाजी, पोलीस आयुक्तांचा इशारा…..
Nashik MNS Hoarding : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी मनसेकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली. मात्र, विनापरवानगी लावण्यात आलेली राजकीय होर्डिंग्ज हटविण्यात आली. अशी कोणी राजकीय होर्डिंग्ज ( MNS hoardings) यापुढे लावली तर कारवाई होणारच, अशा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey) यांनी दिला आहे. दरम्यान, त्यानंतर पोलीस … Read more