OBC RESERVATION : आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका नकोत, सर्वपक्षीय बैठकीत एकमत…..
ओबीसींच्या राजकीय (OBC Reservation) आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत OBC आरक्षणासंदर्भात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. ‘तोपर्यंत निवडणुका नको’ ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात पुन्हा बैठक झाली, या बैठकीत तात्काळ आरक्षण लागू झालं पाहिजे आणि आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य … Read more