अजित पवार यांनी दिला हा इशारा, शाळा सुरु करण्याबातही दिले संकेत…..
Coronavirus in Maharashtra : कोरोना (Coronavirus) संपल्याचा गैरसमज करुन घेऊ नका आणि पुन्हा लॉकडाऊनची (Coronavirus lockdown) वेळ आणू नका, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे. त्याचवेळी दिवाळीनतंर शाळा (Reopen school in Maharashtra) सुरु करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. पुन्हा सर्व बंद (Maharashtra Lockdown) करण्याची वेळ आणू नका असे सूचक विधान उपमुख्यमंत्री … Read more