मध्य रेल्वेला पावसाचा फटका; वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने
जोरदार पावसामुळे कल्याण ते ठाणे वाहतूक मंदावली. कल्याण ते दिवा परिसरात होत असलेल्या जोरदार पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम. पावसाने वाहतूक मंदावली असली मात्र अद्याप रुळांवर पाणी साचले नसल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती. पालघर मध्ये मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका . डहाणू विरार लोकल सेवा 20 ते 25 मिनिटे उशिराने . ठिकठिकाणी ट्रॅकजवळ पाणी साचल्याने पश्चिम … Read more